सूचना

महत्वाची सूचना:या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही. या ब्लॉगचा उद्देश इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना पुरविणे व आपल्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढीस मदत करने हा आहे. ब्लॉग वरील जोडलेल्या लिंक मध्ये बदल झाल्यास अथवा hack झाल्यास bloger जबाबदार राहणार नाही.

उन्हाळी सुट्टयाचा अभ्यास

उन्हाळी सुट्टयाचा अभ्यास

नमस्कार शिक्षक मित्र, विद्यार्थी व पालक वर्ग,   

           उन्हाळी सुट्टयांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून या ठिकाणी वर्ग निहाय अभ्यासाची पीडीएफ स्वरुपात फाईल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आपण ती डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी द्यावी. जेणे करुन विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टयात धम्माल करत करत अभ्यास देखील करता येईल. ऐवढीच अपेक्षा.


उन्हाळी सुट्टयाचा अभ्यास वर्ग निहाय


वर्ग1 ला 

DOWNLOAD

वर्ग 2 रा
 

DOWNLOAD

वर्ग 3 रा 

DOWNLOAD

वर्ग 4 था 

DOWNLOAD

वर्ग 5 वा 

DOWNLOAD

वर्ग 6 वा 

DOWNLOAD

वर्ग 7 वा 

DOWNLOAD

वर्ग 1 ली ते 5 वी एकत्र

DOWNLOAD